Farm Loan Waiver: हिंगोली जिल्हा बॅंकेअंतर्गत ९०८ शेतकऱ्यांना मिळणार कर्जमुक्ती
Farmer Benefits: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ९०८ थकबाकीदार शेतकऱ्यांना ३ कोटी ६७ लाख ७७ हजार २१४ रुपये कर्जमाफी मिळू शकणार आहे.
908 Farmers in Hingoli to Benefit from Farm Loan WaiverAgrowon