Modern Cold Storage: हिंगणघाटला ५ हजार टन क्षमतेचे अत्याधुनिक शीतगृह
Crop Storag: शेतीमालाला योग्य दर मिळावा, तोडणीनंतर होणारे नुकसान टळावे आणि बाजारातील चढ-उतारांचा फटका शेतकऱ्यांना बसू नये, या उद्देशाने हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीने उभारलेले ५,२८० टन क्षमतेचे अत्याधुनिक शीतगृह आता कार्यान्वित होत आहे.