Control Stray Animals: महामार्ग गस्ती पथक करणार मोकाट जनावरांचा बंदोबस्त
Stray cattle on highways: मोकाट/भटक्या जनावरांमुळे महामार्गावर होणाऱ्या अपघातांच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो याचिकेत मोकाट जनावरांच्या बंदोबस्ताचे निर्देश दिले आहेत.