Cooperative Policy 2025: सहकार धोरणातील बदलासाठी उच्चस्तरीय समिती
High Level Committee: राष्ट्रीय सहकार धोरण २०२५ या अनुषंगाने राज्याच्या सहकार धोरणात अनुकूल बदल करण्यासाठी सहकार मंत्री बाबाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सहकाराच्या विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे.