Cotton Farming: कापूस लागवडीतील घट रोखण्यासाठी सघन, अतिघन तंत्रज्ञानावर भर हवा
Cotton Productivity: कापूस लागवडीतील घट रोखण्यासाठी सघन व अतिघन तंत्रज्ञानावर भर हवा, असे मत बदनापूर कृषी विज्ञान केंद्रातील विशेष कापूस प्रकल्पाचे उप-प्रकल्प अन्वेषक तथा विषय विशेषज्ञ विस्तार शिक्षण डॉ. राहुल कदम यांनी व्यक्त केले.