Cotton Payment Delay: उच्च न्यायालयाने फेटाळला ‘सीसीआय’चा चुकाऱ्याचा दावा
Nagpur High Court: सात दिवसांत चुकारा न दिल्यास ९ किंवा दहा दिवसांत तो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल,’ अशी लेखी हमी ‘भारतीय कापूस महामंडळा’ने (सीसीआय) उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिली.