Bhojapur Rehabilitation: भोजापूर येथील रहिवाशांचे पुनर्वसन करा
Land Acquisition: भंडारा तालुक्यातील भोजापूर येथील गोसेखुर्द धरणाच्या प्रभाव क्षेत्रात असणाऱ्या आणि सतत पाण्याखाली येणाऱ्या रहिवाशांच्या जमिनी, घरांचे अधिग्रहण करून पुनर्वसन करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनाला दिले.