Onion Storage Scam: कांदा साठवणूक घोटाळ्यासंबंधी उच्च न्यायालयाचे चौकशीचे आदेश
High Court Petition: कांदा खरेदीमध्ये आर्थिक गैरव्यवहार व साठवणूक घोटाळ्याच्या मुद्द्यावर पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथील शेतकरी विश्वास माधवराव मोरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.