Crop Loss Issue: आम्ही पुन्हा उभे राहू एवढी तरी मदत करा साहेब!
Farmer Demand: सारे उभ करायला १८ वर्षे लागली. ते क्षणात संपले. आता आम्ही पुन्हा उभे राहू एवढी तरी मदत करा साहेब. अशी आर्त विणवणी आष्टी तालुक्यातील देवळाली (ता. आष्टी) येथील किशोर तळेकर या शेतकऱ्याने नुकसानीची पाहणी करायला आलेल्या केंद्रीय पथकाच्या सदस्यांना केली.