Pomegranate Crop Loss: अतिवृष्टीने राज्यातील डाळिंबे काळवंडली
Heavy Rainfall Impact: राज्यात मृग बहरातील डाळिंबाच्या हंगामाची सुरुवात अतिवृष्टीमुळे संकटात सापडली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने काढणीला आलेल्या डाळिंबांमध्ये कुजव्याचा प्रादुर्भाव वाढवला आहे.