Tur Disease Management : तूर पिकावरील करपा, वांझ रोगाचे व्यवस्थापन
Tur Wilt Disease : सध्या राज्याच्या बहुतांश सर्वच भागात मध्यम ते जोरदार पाऊस झालेला आहे. काही ठिकाणी अद्यापही परतीच्या पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. अशा स्थितीमध्ये जमिनीमध्ये भरपूर ओलावा सतत राहत असून, वातावरणही ढगाळ किंवा पावसाळी राहत आहे.