Heavy Rain : अहिल्यानगर जिल्ह्यातील सतरा मंडलांत अतिवृष्टी
Rain Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचे पुर्नरागमन झाले आहे. शुक्रवारी (ता. २९) सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यातील ४० मंडलांत जोरदार, तर १७ मंडलांत अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे.