Marathwada Heavy Rainfall: मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ; साडेतीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
Heavy Rainfall: मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांमध्ये पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. विभागातील आठही जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मराठवाड्यात साडेतीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.