Mulshi Dam: मुळशी धरण क्षेत्रात सर्वाधिक २१० मिमी पावसाची नोंद
Heavy Rainfall: पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. प्रामुख्याने घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक आहे. मंगळवारी (ता. १८) मुळशी धरणक्षेत्रात जिल्ह्याततील सर्वाधिक २१० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.