Sindhudurg Rain: सिंधुदुर्गात संततधार कायम; अनेक भागांत पूरस्थिती
Heavy Rainfall: सिंधुदुर्गात जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरूच असून अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील काही मार्गावरून पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.