Sindhudurg Heavy Rain: समुद्रात वादळी स्थिती, देवगडबंदरात शेकडो नौका आश्रयाला
Fishermen Warning: सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसामुळे समुद्र खवळला असून, देवगड बंदरात शेकडो मासेमारी नौका आश्रयाला थांबल्या आहेत. प्रशासनाने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन केले आहे.