Satara Rain: सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस
Heavy Rainfall: सातारा जिल्ह्यातील पश्चिमेकडील महाबळेश्वर, पाटण, कऱ्हाड, वाई, सातारा तालुक्यांना पावसाने सोमवारी (ता. १८) रात्रीपासून झोडपून काढले आहे. जिल्ह्यात २४ तासांत सरासरी २५.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.