Monsoon Crop Damage: तेरा दिवसांपूर्वी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीपासून पिके आणि शेतकरी सावरत असतानाच नांदेड, लातूर, बीड, धाराशिवसह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांला मुसळधार पावसाने पुन्हा दणका दिला आहे. बुधवारी (ता.२७) दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसाने या परिसरातील पिकांचे नुकसान वाढणार आहे.