Nanded Heavy Rainfall: नांदेडला पुन्हा जोरदार पाऊस
Farmers Loss: नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असतानाच रविवारी पुन्हा मुसळधार पाऊस झाला. लोहा, कंधार, मुखेड, नायगाव, बिलोली, नांदेड आणि अर्धापूर तालुक्यांत पावसाने कहर केला असून, सोयाबीन आणि कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.