Marathwada Rain: बीड, धाराशिव पुन्हा पावसाच्या रडारवर
Crop Damage: मराठवाड्यात पावसाचा कहर सुरूच असून गेल्या २४ तासांत सात जिल्ह्यांतील तब्बल १२९ मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. बीडमध्ये सर्वाधिक ५७ मंडलांत पाऊस झाला असून, नद्यांमध्ये वाढलेला पाण्याचा विसर्ग पूरस्थिती निर्माण करीत आहे.