Heavy Rainfall: राज्यात मुसळधार पावसाचा तडाखा; नांदेडमध्ये पूरस्थिती, मुंबईसह अनेक जिल्ह्यांत संततधार
Maharashtra Rain: महाराष्ट्रात गेल्या काही तासांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. नांदेडसह कोकण, मराठवाडा आणि विदर्भात पूरस्थिती गंभीर झाली असून प्रशासनाने रेड व ऑरेंज अलर्ट जारी केले आहेत.