Crop Loss Compensation: पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू ः अजित पवार
Maharashtra Rain: राज्यात रविवारपासून (ता. १७) अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. धरणातील पाणीसाठा आणि विसर्ग यांची स्थिती नियंत्रणात आहे. परंतु पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान मोठे झाले आहे.