Heavy Rain: महाराष्ट्रात सर्वदूर मुसळधार पाउस; मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
Rain Alert: महाराष्ट्रात आज (ता.१८) पहाटेपासून मुसळधार पावसाने थैमान घातले असून, मुंबई, कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोकणात रेड अलर्ट, नांदेडमध्ये पाच बेपत्ता, तर चार लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.