Heavy Rainfall: राज्यात पावसाचा धुमाकूळ; मुंबई, ठाण्यासह अनेक शहरे, गावांमध्ये पूरस्थिती
Mumbai Rain: राज्यात आज मंगळवारीही (दि.१९) मुसळधार पावसाने जोर धरला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिकसह अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण होऊन शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या.