Marathwada Heavy Rainfall: मराठवाड्यात पावसाचे थैमान
Agriculture Crisis: रविवारी रात्रीपासून थैमान घालणाऱ्या पावसाने मराठवाड्यातील जनजीवन उद्ध्वस्त केले आहे. ढगफुटीसदृश पावसाने गोठ्यातील गोधनासह शेतातील उभी पिके वाहून गेली आहेत. मराठवाड्यातील भूम, परंडा या भागांना मोठा फटका बसला आहे.