Crop DamageAgrowon
ॲग्रो विशेष
Crop Damage Survey : नदी, नाल्याकाठच्या नुकसानीचे पंचनामे करा
Flood Crop Loss : दोन दिवसापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आले त्यामुळे अनेक गावचा संपर्क तुटला असून पूरपरिस्थितीमुळे आणि सखल भागातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

