Hingoli Heavy Rain: हिंगोली जिल्ह्यातील दोन मंडलांमध्ये अतिवृष्टी
Maharashtra Rains: परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील ८२ मंडलांत मंगळवारी (ता. १९) सकाळी १० पर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील २ मंडलांत हिंगोली अतिवृष्टीची नोंद झाली.