Maharashtra Heavy Rain: राज्यातील १६६ मंडलांत अतिवृष्टी
Monsoon Rain Impact: राजस्थानातून नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी परतीचा प्रवास सुरू केला असताना महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सोमवारी (ता. १५) सकाळी आठ वाजेपर्यंत राज्यातील १६६ मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली.