Solapur Rain Damage: सोलापुरात १ लाख हेक्टरवरील पिके बाधित
Crop Loss: सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने पुन्हा एकदा थैमान घातले असून १ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या कालावधीत सुमारे १ लाख १६ हजार ९०० हेक्टरवरील शेती पिकांना फटका बसून अंदाजे १४२ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.