Raju Shetti Protest : सातारा जिल्ह्यातील पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. कर्जमुक्ती न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला असून, उसाला योग्य दर मिळवण्यासाठी संघर्ष अटळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.