Maharashtra Heavy Rainfall: अतिवृष्टीचा ३० जिल्ह्यांना फटका
Rain Crop Damage: राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे २४ लाख ६ हजार ९३६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. १५ जिल्ह्यांमध्ये १० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित झाले आहे, तर ३० जिल्ह्यांत मोठे नुकसान झाले आहे.