Irrigation project: अकोल्यातील सिंचन प्रकल्प तुडुंब
Maharashtra Rain: जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे लघू व मध्यम सिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो झाले असून मोठ्या धरणांतही मुबलक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.