Farmers Crisis: उत्तर कर्नाटकमध्ये यावर्षी १३ लाख हेक्टर पिकांचे नुकसान; तुरीचे उत्पादन धोक्यात
Flood Impact: उत्तर कर्नाटकात गेल्या दोन वर्षांत झालेल्या सततच्या अतिवृष्टीने तूर, मूग, मका यांसारख्या पिकांचे व्यापक नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची भीती व्यक्त होत आहे.