Maharashtra Heavy Rain: राज्यात पावसामुळे खरिपाची दाणादाण
Agricultural Crisis: राज्याच्या बहुतांश भागात होत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामाची दाणादाण उडाली आहे. गेल्या तीन-चार दिवसांतील पावसाने साडेचार लाख हेक्टरवरील पिके नष्ट झाली असून, आतापर्यंत २० लाख हेक्टरवरील हंगाम वाया गेला आहे.