Crop Damage Inspection : नुकसानीनंतर नेते पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर
Heavy Rain Crop Loss : अहिल्यानगर जिल्ह्यात मागील सहा ते सात दिवसांत सलग चार-ते पाच दिवस जोरदार पाऊस झाला. साधारण ५० पेक्षा अधिक महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली. ढगफुटीसदृश पावसाने शेतकऱ्यांची दानादाण उडाली.