Rain Crop Damage : पावणेतीन लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त
Heavy Rian Crop Loss : नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने हाती घेतली असून त्यासाठी थोडा उशीर होण्याची शक्यता आहे. सध्यास्थितीत केवळ एक हजार ६५८ हेक्टवरीलच पंचनामे पूर्ण झाले असून येत्या काळात वेगाने पंचनामे करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.