Khandesh Rain: खानदेशात १५ हजार हेक्टरला पावसाचा तडाखा
Jalgaon Flood: खानदेशात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे केळी, भाजीपाला व चाऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव, एरंडोल तालुक्यांमध्ये अनेक गावे जलमग्न झाली असून पंचनामे रखडल्याने शेतकरी चिंतेत आहेत.