Paddy Crop Loss: सत्तर टक्के भातपिकांचे पावसाने नुकसान
Heavy Rain Impact: अकोले तालुक्यात मेपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने भातपट्ट्यात कहर केला आहे. काढणीला आलेल्या पिकावर दाणे गळून जात असून सुमारे 70% नुकसान झाल्याने आदिवासी क्षेत्रातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.