Sindhudur Heavy Rain: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाने भातपिकाचे नुकसान

Rain Update: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बहुतांश भागांना बुधवारी (ता. २९) दुपारनंतर मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. किनारपट्टीच्या तालुक्यांत पावसाने धुमाकूळ घातला. मालवणमध्ये विक्रमी १२३ मिमी पावसाची नोंद झाली.
Paddy Crop Damage
Paddy Crop DamageAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com