Agriculture Crisis: अतिवृष्टीने साडेचार लाख हेक्टरवर नुकसान
Crop Loss: उत्तर महाराष्ट्रात सप्टेंबरच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे नाशिक, जळगाव,धुळे व नंदुरबार या चार जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर नुकसान झाल्याचे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या अहवालावरून समोर आले आहे.