Crop Damage : जुन्नरमध्ये द्राक्ष बागांचे ९० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान
Heavy Rain Crop Loss : मे महिन्यात झालेली अतिवृष्टी, त्यानंतर सतत पडणारा पाऊस यामुळे घड निर्मिती न झाल्याने जुन्नर तालुक्यातील द्राक्ष बागांचे ९० टक्क्या पेक्षा जास्त नुकसान झाले आहे.