Nanded Rain: नांदेड जिल्ह्यातील नऊ मंडलांत अतिवृष्टीची नोंद
Agriculture Crisis: मागील २४ तासांत नांदेड जिल्ह्यातील किनवट व माहूर या तालुक्यांतील नऊ महसूल मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. बुधवारी (ता. १०) दुपारी झालेल्या या पावसामुळे बहुतांश भागात पाणी साचून पिके पाण्याखाली गेली आहेत.