Heavy Rain In Akole : अकोलेच्या पश्‍चिम भागात जोरदार पाऊस

Western Akole Rainfall : अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात तीन-चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. गुरुवारी (ता. २३) सकाळी सहा वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत घाटघरला ३०५ मिलिमीटर तर रतनवाडीला २४८ मिलिमीटर पाऊस झाला.
Heavy Rain In Akole
Heavy Rain In Akole Agrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com