Dharashiv Rain: धाराशिव जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे करा
Crop Damage: धाराशिव जिल्ह्यात सर्वच महसूल मंडलांमध्ये अतिवृष्टी, सततचा व ढगफुटी सदृश पावसाने झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून त्याचा अहवाल शासनास सादर करावा, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.