Narayangaon Market Update: पावसामुळे ओली झालेली कोथिंबीर खरेदीनंतर पिवळी पडत असल्याने नारायणगाव (ता. जुन्नर) उपबाजारातील व्यापाऱ्यांनी ती खरेदी केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सुमारे पन्नास हजार कोथिंबिरीच्या जुड्या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सोडून द्याव्या लागल्या.