Akola Heavy Rainfall: अकोला जिल्ह्यात सर्वदूर मॉन्सून पावसाची दमदार हजेरी
Kharif Sowing 2026: यंदाच्या मॉन्सूनने जूनच्या शेवटच्या आठवड्यात अकोला जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. मंगळवारी (ता. २३) सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यात सरासरी २५.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.