Heavy Rainfall: नांदेड जिल्ह्यातील ७३ महसूल मंडलांत अतिवृष्टी
Flood Alert Nanded : नांदेड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेल्या संततधार पावसामुळे बहुतांश भाग जलमय झाला असून, १६ तालुक्यांतील ९३ महसूल मंडलांपैकी ७३ मंडलांत अतिवृष्टीची (६५ मिमीपेक्षा अधिक) नोंद झाली आहे.