Parbhani Rainfall : परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर
Heavy Rain Crop Loss : जून ते ऑगस्टमधील बाधित शेतकऱ्यांसाठी प्राप्त १२८.५५ कोटी रुपये अनुदान वाटपाची कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी मंगळवारी (ता. २३) सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.