Heavy Rain Damage: धाराशिव जिल्ह्यातील १३७ शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेतच
School Infrastructure: अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १३७ जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. छत गळती, भिंतींची पडझड, किचन शेड आणि त्यातील पोषण आहाराच्या साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.