Pune Rain: पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात मुसळधार पाऊस
Monsoon Update: पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात तुरळक ठिकाणी सोमवारी (ता. ३) सकाळी आठ वाजेपर्यंत मुसळधार पावसाची नोंद झाली. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुळशी येथे सर्वाधिक १४० मिलिमीटर, तर तालुकानिहाय आंबेगाव येथे ११० मिलिमीटर पाऊस झाला.